किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातूर येथील बागायतदार शेतकरी हे पुविऀ पासून असलेल्या शेत रस्ता वर ये जा करणारे जवळजवळ दोनशे शेतकरी असुन मागील एका वषाऀ पासून अकोला ते वासिम रोडचे रुंदी करणं व बायपास चे काम सुरू आहे हे काम करतांना मान्टोकार्लो कंपनीच्या चुकीच्या कार्यामुळे शेतकऱ्यांचा वहीवाटीचा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांना शेतात जाता येता अडचणी ला सामोरे जावे लागत आहे म्हणून दी 16 डिसेंबर रोजी तहसिलदारांना शेतकऱ्यांनी निवेदन दीले परंतु तहसिलदार यांनी निवेदन स्वीकारून शेतकऱ्यांना कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्याला भेटण्याचे सांगितले हे काम फक्त रोड कॉन्ट्रॅक्टर किंवा मुख्य अधिकारीच करू शकतील असे उत्तर देऊन तहसीलदारांनी अंगावरची जबाबदारी झटकण्याची दिसून आले आहे शेतकऱ्यांचे या निवेदनाला कचरापेटी दाखवतील की शेतकऱ्यांच्या बाजूला प्रशासन उभे राहील याची शेतकरी वर्गामध्ये चर्चा होतानाचे समजत आहे यावेळी या भागातील शेतकरी अर्जदार सूर्यभान उगले,मधुसूदन मालसुरे , प्रवीण निलखन, निखिल फुलारी, गणेश गाडगे, भारत फुलारी, सुभाष इंगळे, किरण फुलारी, मुकेश फुलारी, सचिन फुलारी,संगम फुलारी, व इतर शेतकरी उपस्थीत होते









