किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : महाराष्ट्र राज्य माळी युवक संघटना च्या वतीने शिबिराचे आयोजन निशुल्क ठेवण्यात आले आहे या शिबिराला जास्तीत जास्त नेत्राशी सलगनीत गरजू रुग्णांना या संघटनेच्यावतीने आव्हान केले आहे निशुल्क प्रमाणात तपासणी व उपचार करण्याकरिता अकोला येथील सुप्रसिद्ध तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थिती या नेत्र तपासणी शिबिर लाभणार आहे यामध्ये डॉक्टर निलेश वानखडे मोतीबिंदू तज्ञ व डॉक्टर स्नेहा निलेश वानखडे बाल नेत्र रोग तज्ञ तसेच डॉक्टर रवी एलानी नेत्रतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली या नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन संत सिदाजी महाराज परिसरातील मुख्य हॉलमध्ये होणार आहे या शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री प्रकाश तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस तसेच संस्थापक अध्यक्ष माळी संघटना अकोला जिल्हा ,, कार्यक्रमाचे उद्घाटक हाजी सै. बुराण सै. नबी न.प गटनेते काँग्रेस प्रमुख न.प अध्यक्षा सौ कोथळकर, महादेवराव गणेशे श्री संत सिदाजी महाराज यात्रा मंडळ अध्यक्ष,न.प उपाध्यक्ष सै अयफाजोदिन गोरे बाबू ,,सै मुजाहिद ईबाल न.प सदस्य रामदास जी खोकले संत सिदाजी महाराज संस्थान अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये शिबिराचे आयोजक चंद्रकांत बारताशे, जीवन ढोणे, डिगांबर फुलारी, शेख मुक्तार शेख आयुब सर, मोहम्मद शारीक मोहम्मद शौकत , व त्यांचे सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ठेवले आहे हे शिबिर दिनांक 28/11/2021 सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत वेळेत होणार आहे











