गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा आगारातील कर्मचारी बेमुदत संप एसटी कर्मचारी वृंदांच्या आंदोलनाला भारतीय जनता युवा मोर्चा चा पाठिंबा आज भारतीय जनता युवामोर्चा च्या कार्यकर्त्यांनी मा.खा.संजयजी धोत्रे यांच्या मार्गदर्शनात व भाजप जिल्हाध्यक्ष आ.रणधीरजी सावरकर,आ.गोवर्धनजी शर्मा, आ. प्रकाशजी भारसाकडे, आ.हरीषजी पिंपळे.प्रदेश कार्य.सदस्य तेजरावजी थोरात, भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हा अध्यक्ष सचिन बाप्पु देशमुख यांच्या नेतृत्वात घेतली भेट जाणून घेतल्या कर्मचाऱ्यांच्या समस्या.तेल्हारा आगार एस. टी. महामंडळाचा जो राज्यव्यापी संप पुकारला आहे त्यांच्या या संपाला आज भारतीय जनता युवामोर्चा अकोला वतीने पाठिंबा जाहीर करून त्यांच्या सोबत आहो असे आश्वस्त केले पाठिंबा दिला आहे तेल्हारा आगार कर्मचार्यांचा बेमुदत संप दिनांक ७ नोव्हेंबर पासून सुरू झाला आहे आज दिनांक ८ नोव्हेंबर रोजी वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हासरचिटणीस किरण पाटील अवताडे उपाध्यक्ष गोकुळ हिंगणकर. सचिव विशाल कोकाटे.सुमित आप्पा गंभिरे.सहसचिव.दिलीप पवार.तेल्हारा तालुका अध्यक्ष पंकज देशमुख.उपाध्यक्ष विशाल ठाकरे.डिगांबर पांडे.तेल्हारा तालुका व शहर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते