गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
आज मनसे अध्यक्ष मा,राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार एस टी महामंडळचे राज्य शासनातं विलगीकरणच्या मागणीसाठी सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत एस टी कर्मचाऱ्यांना सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन,आर्थिक समस्या मुळे 30 हुन अधिक कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैर कारभारा मुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टी मुळे एस टी कर्मचाऱ्या मधील असतोषाचा भडका उडाला आहे आज एस टी कर्मचारी कामगार जगला तर एस टी जगेल हे समजून घेण्याची गरज आहे त्यामुळे पत्राद्वारे मनसेच्या वतीने अकोला बुलढाणा जिल्हा निरीक्षक माननीय विठ्ठल भाऊ लोखंडकार अकोला जिल्हाध्यक्ष पंकज भाऊ साबळे व राजेश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचा निषेध करत कर्मचाऱ्याच्या संपाला जाहीर पाठींबा देत मनसे चे जिल्हा परिषद सर्कल अध्यक्ष नितीन अमझरे अडसूळ शाखा अध्यक्ष भूषण नवलकार आकाश अमझरे सागर डोंगरे विशाल अमझरे अक्षय तायडे व आदि महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.