अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
अमरावती : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ चे नवनिर्वाचित कुलगुरू डॉ.दिलीप मालखेडे सर ह्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतीय संविधान भेट दिले व आजच्या दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी अमूल्य असा बौद्ध धम्म दिला व धम्माला अनुसरून आगळावेगळा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला .ह्यावेळी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या बाबत चर्चा करण्यात आली.ह्यावेळी रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद अकोला चे जिल्हा संघटक आकाश हिवराळे,सुरेंद्र अवचार, आशिष हिवराळे,अमर हिवराळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.