अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
पातूर येथिल मुक्ताई ग्राफिक्स चे संचालक डिगांबर आयस्कार यांचे वडील किसनराव रामभाऊ आयस्कार (वय 87 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने आज दि. 19 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 2 वाजता दुःखद निधन झाले. आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर हिंदू स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चय्यात पत्नी, मुले, मुली नातवंडे असा बराच आप्तपरिवार आहे.