अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला
औरंगाबाद : पोलीस च्या मुलांना पाच टक्के आरक्षण मिळवून दिलेली संघटना पोलीस बॉईज असोसिएशन, च्या वतीने आज दिनांक 12/9/2021रोजी सर्वसामान्य गरीब जनतेसाठी मोफत ऍम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यासाठी पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष श्री रविभाऊ वैद्य यांचे मित्र दानशूर कै भुपेश पाटील यांनी दान,बक्षीस म्हणून मारुती ओमिनी ॲम्बुलन्स सेवा साठी दिलेली आहे तिचे आज लोकार्पण सोहळा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड साहेब यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी उपस्थित राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले मधुकर मांडोळे सिनेदीदर्शक देवदत्त म्हत्रे निवृत्त पोलीस अधिकारी नानाभाऊ वैद्य पोलीस बॉईज असोसिएशन संस्थापक अध्यक्ष रविभाऊ वैद्य राजेश पाटील, छबुराव ताके उमेश कुमावत विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सागर बनसोडे,युवक आघाडी अध्यक्ष रवि अंभोरे, शिरीष चव्हाण अध्यात्मिक आघाडी अध्यक्ष योगेश सुरळकर, अनिल मालुसरे ,राज्य संघटक माणिक निमसे, संतोष पाटील एच आर लहाने प्रवक्ते धनंजय लाखुळकर, अक्षय तळेकर गौरव पाटील गोरख जैस्वाल,अरुण गणपुरे, अक्षय वैद्य चिखली अध्यक्ष भागवत बुरुकुल,अरुण सदाशिवे,गोकुळ दाभाडे, सखाराम भोजने ज्ञानोबा धुमाळ, अशोक करडे प्रमोद खाडे ज्ञानेश्वर तांबे आकाश सुरडकर विठ्ठल तनपुरे, प्रमोद बिरसोने, आदर्श वैद्य रोहित ताके अभिजित वाडेकर कृष्ण पांडे महिला आघाडीच्या अनिता डहरिया पाटील अँड सुनीता घुनावत रंजिता निकाळजे मीरा जानराव जयश्री जाधव रेणुका झा सायरा शेख सुनंदा बोरसे उषा घोडके , आदींची प्रमुख उपस्थिती होती.