कार्यकर्त्यांनी आपणच आपल्या गावाचा नेता समजून संघटन करावे- डॉ.सतिशभाऊ वारजूकर
योगेश्वर शेंडे
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर
चंद्रपूर – आज गुरुवारला ला तालुका कांग्रेस कार्यालय वारजूकर भवन चिमूर येथे ७४ चिमूर विधानसभा क्षेत्राचे समन्वयक तथा चंद्रपूर जिल्हा परिषदेचे गट नेता डॉ. सतिश वारजूकर यांच्या उपस्थितीत चिमूर तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष संजय घुटके यांनी बैठकीचे आयोजन केले. या बैठकी दरम्यान उपस्थित कांग्रेस पदाधिकारी व कार्यकत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या गावातील व सर्कल मधील समस्या सांगितल्या या वेळी जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते अहमद भाई शेख, चिमूर तालुका कांग्रेस कमिटी संघटक विजयजी डाबरे, चिमूर तालुका महिला कांग्रेस कमिटी अध्यक्ष सविता चौधरी, पंचायत समिती चिमूर सभापती लता पिसे, तालुका युवक कांग्रेस महिला युवती अध्यक्ष वैशाली शेंडे युवक अध्यक्ष प्रशांत डवले, खडसंगी सर्कल प्रमुख विनोद रणदिवे, मासळ सर्कल प्रमुख, रहेमान पठाण, माजी जिल्हा महासचिव अविनाश अगडे, माजी विधानसभा अध्यक्ष गौतम पाटील, शांतारामजी सेलवटकर, ओम खैरे, भिसी शहर अध्यक्ष विजयजी मेहर, रुपचंद शात्रकार, पप्पूभाई शेख, विलास पिसे, गीता रानडे, माधुरी रेवतकर, ममता भीमटे, प्रीती दिडमुठे, अभिलाषा सिरभये, प्रजवला गावंडे, जयमाला बोरकर, दीक्षा भगत, संगीता गिरडे, दिनकरजी शिनगारे, रामदासजी चौधरी, अजय जंगीडवार, दीपक झोडे, सुनील भजबुजे, शुभम पारखी, प्रवीण जीवतोडे, पंकज रेवतकर, महिंद्र भिमटे, मंगेश रणदिवे, नागेंद्र चट्टे, सुभाष बन्सोड, अमित मेश्राम, मंगेश घ्यार प्रमोद दाभेकर, विलास पिसे, अन्सारी, गेडाम, देवानंद गावंडे, अमेय नाईक, जावेदभाई, आकाश श्रीरामे, अनिल लोणारे, श्रावनजी पाचभाई, अविनाश केराम, ढेपाले साहेब, संदीप क्षीरसागर, नागोसे, दिलीप सूर व संपूर्ण चिमूर तालुक्यातील कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.