गणेश खराट
जिल्हा प्रतिनिधी नाशिक
नाशिक मधील पंचवटी परिसरात असलेल्या आडगाव येथील साम्राज्य फाउंडेशन च्या वतीने स्वप्नपूर्ती सोसायटी याठिकाणी दहीहंडी उत्सव मोठया उत्सहात साजरा करण्यात आला असून दहीहंडी फोडण्यासाठी सोसायटी मधील गोविंदा पथक होते आयोजित साम्राज्य फाउंडेशन आडगाव नाशिक अध्यक्ष, भुषण महाजन उपअध्यक्ष,युवराज अहिरे आकाश सोनवणे मोहन कदम अनिकेत वाघमारे रोहित खरे हर्षल राठोड ओम इगळ इत्यादी व फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी सदस्य आणि सोसायटी चे सर्व सदस्य उपस्थित होते.