अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
बाळापुर : कंचनपूर येथे आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार अंतर्गत समिती कंचनपूर येथे पाहणी करण्यासाठी आली होती या समितीमध्ये मूर्तिजापूर तालुक्यातील गट विकास अधिकारी मुर्तीजापुर बया सर समिती अध्यक्ष अ ड बो ल सर आरोग्य विस्तार अधिकारी साबळे सर स.ले.अ उमाळे मॅडम अभियंता पाणीपुरवठा बोपटे सर विस्ताराधिकारी कृषी विजय कीर्तन सर विस्ताराधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर अकोला पंचायत समिती रुद्रकार सर विस्ताराधिकारी पदमने सर विस्तार अधिकारी हे होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक शिंदे यांनी केले गावातील गावातील लोकसंख्या गावातील रूपरेषा गावातील नियोजन गावाचे झालेले कार्यक्रम याबद्दल प्रास्ताविकामध्ये सांगण्यात आले तसेच कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांचे पुष्पहार घालून करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थिती म्हणून गावातील सरपंच सिद्धार्थ भाऊ शिरसाठ उपसरपंच शिवशंकर पाटील पोलीस पाटील विठ्ठल पाटील शेळके ग्रामपंचायत सदस्य मीनाक्षीताई शेळके ज्योतीताई डिक्कर गजानन शेळके आशाताई राज कन्या ताई शीरसट जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक ठाकरे सर लक्ष्मण गावंडे प्रल्हाद चौरे कैलास शिवा पारस्कर संजय ठाकरे तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवशंकर पाटील यांनी केले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महापुरुषांचे पुस्तक देऊन करण्यात आले.