शंकर सोळंके
ग्रामिण प्रतिनिधी विवरा
विवरा गावामध्ये राबविन्यात आलेल्या नेत्र तपासनी शिबिरामध्ये 103 लोकांनी नेत्र तपासनी करून चांगला प्रतिसाद दिला. नेत्र रोग तज्ञ डॉक्टर व त्यांच्या टिमचे ग्रामपंच्यायत सरपंच उप सरपंच सर्व सदस्यांनी आभार व्यक्त केले.
2024 @ All Rights Reserved Daily AdhikarNama ---- Website Designed And Developed By NK Web Service Mo : 9665382780