किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर प्रतिनिधी येथील शिर्ला सर्कलमध्ये शिवसेनेच्या वतिने भव्य नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन २९ आँगष्ट रोजी भंडारज बु येथे सकाळी दहा ते तिन वाजे पर्यत शहर प्रमुख अजुभाऊ ढोणे यांनी केले आहे .या शिबीराचे अध्यक्ष व उदघाटक आमदार नितीन देशमुख उपस्थीत राहतील तर प्रमुख उपस्थीती मध्ये पातुर पंचायत समिती सभापती सौ. लक्ष्मीबाई जनार्धन डाखोरे , ता प्रमुख रवी मुर्तडकर , युवा सेना जिल्हा प्रमुख दीपक बोचरे , माजी नगराध्यक्ष हिदायत खाँ , ता युवा प्रमुख सागर रामेकर उपशहर प्रमुख शंकर देशमुख , रामाकृण्ष शेगोकार , निरजंन बंड , जेष्ठ मार्गदर्शक टि एम ढोणे ,वसंतराव शेंडे , गणेश भगत , डिंगाबर खुरसडे उपस्थीत राहतील या शिबीराला जालण्याचे सुप्रसीद्ध नेत्र तज्ञ डाँ निलेश वानखडे , डाँ नेहा वानखडे ह्या तपासणी करतील .या शिबीराचे सर्व जनतेने लाभ घ्यावा असे आवाहन माजी पंचायत समीती गट नेता अजुभाऊ ढोणे यांनी केले