देवेंद्र बिसेन
जिल्हा प्रतिनिधि गोंदिया
गोंदिया : सविस्तर वृत असे की छोटा गोंदिया ते चुलोद रस्तयावर दिसतोय मोठ मोठे गड्डे ज्यामुळे हजारो नागरिकांना गड्डयांचा त्रास सहन करावे लागतोय.ह्या रस्तयावर दर दिवशी मोठ्या संख्येत लहान मोठे वाहन येत जात असतात . ह्या चुलोद मध्ये प्रोग्रेसिव्ह इंग्रेजी माध्यमिक शाळा व डी फार्म व बी फार्म काँलेज आहेत. ह्या विद्यार्थी यांना ह्या मोठे मोठे गड्डे मध्ये पाणी जमा राहते व ह्या गड्डा वाचविण्यासाठी वाहने चालवित असतात. गड्डे वाचवितांना वाहन चालकाचा नियंत्रण बिघल्याने अपतात होण्याचे प्रमाण वाढत असतात. असी कोणतीही अप्रिय घटना होऊ नये करीता काही नागरिकांनी झोपलेल्या नेत्यांना जाग येण्याकरीता स्वत: नागरिक समोर येऊ शकतात. कारण मिळालेल्या माहिती प्रमाणे काही विद्यार्थी हे किरकोळ जख्मी झाल्याची बातमी मिळाली. पण नेते तर झोपले आहेत. नागरिकांनी लोकनेते याच्या कळे प्रश्न विचारण्यात आले की . केव्हा लोकप्रतिनीधी यांना जाग येणार काय नागरिकांचे प्रश्न सुटणार काय,असे अनेक प्रश्न नागरिकांच्या मनात येत असतात.