अविनाश पोहरे
ब्युरो चिफ, अकोला
कोठारी बु.दिनांक : 02/03/2023 रोजी कोठारी येथे मंजूर झालेल्या सभापती यांच्या निधीतून पंधरावे आयोग अंतर्गत कोठारी बु.येथे हातपंपाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी च्या पंचायत समिती सभापती सौ.सुनिता अर्जुन टप्पे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मा.कृषी समिती संचालक अर्जुन टप्पे,पं.स.सदस्य पती अनिल राठोड, युवा आघाडी तालुका अध्यक्ष निर्भय पोहरे,महिला आघाडी स्वाती इंगळे,सरपंच पती रामदास धानोरकर,अशपाक अली,अक्षय भारसाकळे,गणेश भोजपत्रे, सुधाकर भोजपत्रे, नितेश भारसाकळे, अल्ताफ अली,शाम टप्पे,गजानन लोखंडे, गोपाल डाखोरे ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी मंडळी उपस्थित होते.