किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : शहरात प्रसिद्घ शाहबाबु दरगाह चा ७९६ वा वार्षिक ऊर्स शांततेने पार पडला पहीला दिवस संदल दुसरे दिवस कव्वाल गुलाम फरीद पेंटर (अलीगढ) व तिसऱ्या दिवस कव्वाल सरफराज़ चिशती मुरादाबाद ,संभल (उत्तर प्रदेश)चा शांदार कार्यक्रम व चौथ्या दिवसी ऑल इंडिया मुशायरा चे आयोजन करण्यात आले होते पोलीस प्रशासन तर्फे तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता ठानेदार हरीश गवळी व बाळापुर उप विभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रय अव्हाळे यांनी चोख बंदोबस्त ठेवून हा सोहळा संपन्न झाला या मध्ये पोलीस मित्र व स्वंयसेवक अशे ५० युवकांना पोलीस स्टेशन तर्फे प्रमाण पत्र देण्यांत आले मुशायरा कार्यक्रमात प्रसिद्घ शायर अलताफ जीया़ (मालेगाव) नासीर फराज़(उडीसा) नईम फराज़ (अकोला) निशा पंडित (उज्जैन) सरिता सरोज(मंबई) मुजावर(मालेगाव) अल्तमश शमस (अकोला) डॉ साबीर कमाल(अकोला) या शायराना आपल्या शायरी ने कार्यक्रमात हजा़रो संख्याने उपस्थित प्रेक्षकांना मदधु्न केले कार्यक्रमाचे लाईव आर आर सि /जि सी एन केबल नेटवर्क्स व अकोला २४ चैनल चे युट्यूबवर प्रसारीत करणयात आले व कार्यक्रमाला भारत सांऊड सर्विस अकोला यांनी सेवा दिली सदर कार्यकचे आयोजन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी (अल्पसंख्यक विभाग)चे सचिव कांग्रेस चे नेते हाजी सै कमरोद्दीन यांनी केले होते या वेळी अजीजि़या वेलफियर ऐज्युकेशन सोसायटि तर्फे हाजी सै कमरोद्दीन यांचा नागरीक सत्कार करण्यात आला समाप्ति कार्यक्रमात आमदार किरण सरनाईक, अकोला जिल्हा कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचीव प्रकाश तायडे, पातुर न प चे माजी अध्यक्ष हाजी सै बुरहान ठेकेदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हाजी सुभान खान ठेकेदार , डॉ रहेमान खान, न प चे मा अध्यक्ष हिदायत खान, मा न प उपध्यक्ष सै मुजाहिद एकबाल, सै एहफाजोददीन, जि कांग्रेस चे सचिव अतुल अमानकर,शेख साजिद भाई संचालक बि ए एम एस काॅलेज पातुर जिल्हा महासचिव सै अजहरुद्दीन, तालुका कांग्रेस कमिटीचे महासचीव शेख मुखतार, अँड सै फराजो़द्दीन, सह आयोजन समिति चे कार्यक्रते पदाधिकारी उपस्थित होते.