किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : आज दिनांक 19/04/022 रोजी ही घटना घडली असून संपूर्ण पातुर शहरांमध्ये शोककळा पसरली आहे अजून या आदी अशाच प्रकारे एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या करून 36 घंटे उलटले नाही त्याची अजून पर्यंत शाही मिटली नाही तर गळफास घेऊन ही दुसरी घटना पातूर शहरातील मुजावर पुरा भागातील सैदू प्लॉट मधिल शेख मोहम्मद शेख मेहबूब वय 32 वर्षे राहणार वाडेगाव हा युवक पातुर येथील शेख मुजफ्फर पातुर यांचा जावई हात मजुरी करण्याकरिता पातूर येथे सासरवाडीला पत्नीसह मुलांचे संगोपन करण्याकरिता घर भाड्याने राहत आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता त्यांच्या परिवारातील सर्व लोक हे लाखनवाडा येथील एका कार्यक्रमाला गेले असता हा युवक घरी एकटा हजर असल्याने त्याने एकटेपणाचा फायदा उचलत घरातील छताच्या पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली , त्याचे मानसिक संतुलन ठीक नसल्याचे त्याच्या परिवारातील लोकांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली त्याच्या पश्चात आई वडील पत्नी व तीन लहान मुली आहेत ,पातुर पोलिस स्टेशनचे ठाणेदार हरीष गवळी उपनिरीक्षक हर्षल रत्नपारखी व इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचुन पंचनामा केला व मृतदेहाला जिल्हा आरोग्य रुग्णालयात शवविच्छेदना कविता पाठवण्यात आले त्याच्या या अचानक केलेल्या कृत्यामुळे पत्नी आई वडील व सासरी असलेल्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.