सुधाकर सिडाम /तालुका प्रतिनिधी सिरोंचा
सिरोंचा-:गोटूल आलं इंडिया आदिवासी इम्प्लॉईज फेडरेशन व आदिवासी गोंडवाना गोटूल समिती शाखा सिरोंचा आदिवासी समाज बांधवांचे वीर पुत्र बिरसा मुंडा व विरबाबुराव सडमेक यांच्या स्मारका भूमीवर आज हातपंप लावण्यात आले.उद्घाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी आणि उपस्थित मान्यवर शमधुकर मडावी,शंकर चिटूरी,रा.यु.का.जिल्हाउपाध्यक्ष देवय्या येनगंदूला,सीताराम गणपती(अय्यगारु)रामास्वामी कंबगोनी, यादगिरीराव,मधुकर पिटला आणि अय्यगारू,हे होते.तथापी आदिवासी गोंडवाना गोटूल समितीचे अध्यक्ष व सदस्यांनी अर्थसहाय्य केलेले मान्यवरांचा आभार मानले