मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड
हिवरखेड : येथील ग्राम पंचायत ने सहा महीने अगोदर ग्राम सभेत झालेल्या ठरावात ग्राम पचांयत ग्रामंपचायत च राहावी व लोकसंख्येच्या मानाने दोन ग्रामपंचायत व्हाव्या असा ठराव पास केला होता असा ठराव आवाजी मतदाने ठराव पास केला होता गावच्या लोकसख्याचे मानाने व विकासात्मक दूष्टीकोन समोर ठेवुन नेते पञकार गावातील व्यापारी सर्व सूजान नागरीक यानी नगर पंचायत व्हावी या साठी आपली मागनी गेल्या पंधरा ते विस वर्षापासुन रेटुन धरत विविध मार्ग अर्जाद्वारे तसेच काही महिने अगोदर यासाठी ऊपोषन सुद्दा झाले तेव्हापासुन हिवरखेड ग्रामपंचायत जिल्हाभर्यापासुन तर मुंबई पर्यंत नुसते चर्चेत गेल्याचे समजते आज दिनांक 7 मार्चला ग्रामपंचायत मधे स्व देशभक्त संपतराव भोपळे सभागृहात झालेल्या ग्रामसभेत सर्वानूमते आलेल्या चार अर्जावरुन हिवरखेड नगर पचायत व्हावी विषय पटलावर घेन्यात येवून सर्वानूमते ठराव पास करन्यात आला यावेळी ग्रामवीकास अधिकारी खूमकर सरंपच सौ सिमा सतोंष राऊत ऊपसरपंच रमेश दूतोंडे गटनेते रवीराणा घुंगड वीरोधी पक्षनेता सुनील इंगळे सर्व सदस्यासह व ऊपस्थित ग्रामसभेतिल नागरीक पञकार यांनी सर्वानी ठराव पास केला आता सदर ठराव नगरपचायत व्हावी यासाठी मंञालयात जानार तिथे सध्या चालु असलेल्या अधिवेशनात हा विषय घेन्यात यावा व हिवरखेड वाशीजनतेचे स्वप्न लवकर साकार व्हावे अशी गावकर्याची आशा आहे.