सादिक शहासर्कल प्रतिनिधी रायपूर बुलढाणा : पोलीस स्टेशन रायपूर चे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस निरीक्षक , राजवंत आठवले यांचा शाल व पुष्प गुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.सत्कार करते वेळी रायपूर येथील संजरी ग्रुप चे अध्यक्ष तथा भाजपा तालुका सचि... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधी मालेगाव मालेगाव : तालुक्यातील डही येथे विश्वशांती बुद्ध विहार डही येथे सायंकाळी सात वाजता वामनदादा कर्डक यांची वर्ष शताब्दी जयंती भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार... Read more
शंकर सोळंकेग्रामिण प्रतिनिधी विवरा पातुर : तालुक्यातील विवरा येथे आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष मगेश केनेकर यांची अविरोध निवड करण्यात आली. यावेळेस ग्रामपंच्यायतचे सरपंच उप सरपंच पोलीस पाटिल सर्व सदस्य व गावकरी उपस्थित होते.... Read more
सतिश मवाळग्रामीण प्रतीनीधी मेहकर मेहकर : शेतकऱ्यांचा सखा, सोबती, प्रत्येक सुख दुःखात सहभागी असणारा, धन्यासाठी वर्षभर राबणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला पोळा साजरा करण्याची पद्धत महाराष्ट्र... Read more
मनोज भगत , ग्रामीण प्रतिनिधी हिवरखेड हिवरखेड :- अत्यल्प खर्चात जैविक पद्धतीने संत्रा मोसंबी ही पिके कशी विकसित करावीत याचा मूलमंत्र देत फळपीक तज्ञ तथा किसान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबे पाटील यांनी पीक व्यवस्थापन चर्चासत्रात आज शेतकऱ्यांना... Read more
झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो एडिस ड... Read more
मुंबई, दि. ४- टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य. ल. नायर रुग्णालय ही शंभर वर्षांची तरुण संस्था असून आधुनिकतेचा साज घेत काळाप्रमाणे बदलणाऱ्या या संस्थेला राज्य सरकारच्या वतीने १०० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र... Read more
मुंबई, दि. ४ :- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्याच्या उपाययोजनांबाबत कोविड राज्य कृती दलाने उद्या रविवार ५ सप्टेंबर रोजी ‘माझा डॉक्टर’ ऑनलाईन वैद्यकीय परिषद आयोजित केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिषदेत सहभागी होणार असून त्यांच्या संबो... Read more
मुंबई, दि. 4: व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाजबांधवांमध्ये निःस्वार्थीपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित... Read more
मुंबई, दि. 4 :- देशाला गुरु-शिष्य परंपरेची गौरवशाली परंपरा आहे. महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ. पंजाबराव देशमुख या ध्येयनिष्ठ गुरुजनांचा वारसा समर्थपणे पुढे नेणाऱ्या,... Read more
मुंबई, दि. ४ – बृहन्मुंबई महापालिका, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था आदी सर्वांच्या सहभागातून महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दर्जोन्नती आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. या शाळांमधील गळतीही कमी झाली असून आता प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. येत्या क... Read more
नांदेड दि. 4 :- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 868 अहवालापैकी 3 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 3 तर अँटिजेन तपासणीद्वारे निरंक अहवाल बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 753 एवढी झाली असून यातील 8... Read more
जळगाव, दि.04 सप्टेंबर : आज घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परिक्षा 2020 च्या सकाळ सत्राची परीक्षा सकाळी 11 ते 12 या वेळेत संपन्न झाली. या परिक्षेसाठी जिल्ह्यातून 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते.... Read more
गडचिरोली, दि.04 : आज गडचिरोली जिल्हयात 760 कोरोना तपासण्यांपैकी 6 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 4 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30734 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या... Read more
अकोला,दि.4 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवारी (दि.4) रोजी जिल्ह्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा (पुर्व) परिक्षा 33 उपकेंद्रावर सुरळीत पार पडली. परीक्षेकरीता एकुण 8 हजार 852 परिक्षार्थी पैकी 6 हजार 269 परिक्षार्थी परिक्षेस... Read more
अकोला,दि. 4 – आगामी काळात श्री गणेश उत्सवाचे सुरुवात होणार आहे. या उत्सव काळात कायदा व सुव्यवस्थाबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने आढावा घेण्यात आला. शासनाने जाहिर केलेला मार्गदर्शक सुचनाचे काटेकोर पालन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी निम... Read more
अकोला,दि.4 – आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 223 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 223 अहवाल निगेटीव्ह, शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासक... Read more
अकोला,दि.4 – लहान बालिकेस एच आय व्ही संक्रमित रक्त पुरवठा केल्याप्रकरणी येथील श्री. बी.पी. ठाकरे मेमोरियल रक्तपेढी, सिलबंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी महापालिका आयुक्तांना आज दिले आहेत. एचआयव्ही संक्रमित रक्त दिल्याबाबतची... Read more
अजिंक्य मेडशीकरतालुका प्रतिनिधि मालेगाव मालेगांव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत दोन वर्षांपासून धार्मिक सण उत्सवावर विरजण पडले आहे.मंदिराचे दरवाजे बंद आहेत. वेळोवेळो शासनाच्या वतीने मार्गदर्शन सूचना दिल्या जात आहेत.त्याअनुषंगाने मेडशी पोलीस चौकीत... Read more
प्रहार सेवक अमोल करवते यांची मागणी… अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, अकोला पातुर तालुक्यात असलेल्या दिव्यांग आणि निराधार बांधवांना योग्य वेळी प्रशासनाकडून निधीचे वाटप होत नसल्याने अनेक दिव्यांगांचे घर सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली असून याकरता पातु... Read more