महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रवती : ग्राम जिवन विकास संस्था चिचांळा द्वारा संचालीत कमला नेहरु मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह देवळी ता,देवळी,जिल्हा वर्धा येथे संविधान दिंन साजारा करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षा स्वाती जाधव अशोक जाधव सचिव रिकबचंद पाटील सदस्य दिगाबर जाधव सदस्य तानुबाई जाधव सदस्य ,वनिता जाधव सदसृय विमल जाधव सदस्य प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आले, काॅडल लावण्यात आले प्रस्ताविक भाषण अशोक जाधव संस्थेचे सचिव यांनी केले प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले ,संविधान दिना बदल माहिती देण्यात आली संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले अधिक्षीका वैशाली ठाकरे आरती ढगे स्वयंपाकी किशोर पारिशे चौकीदार सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते. आभार प्रदर्शन हे वैशाली ठाकरे अधिक्षीका यांनी मानले कार्यक्रम अशा प्रकारे समाप्त झाले संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.