महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.27:- सत्यशोधक मागासवर्गीय मुलींचे वसतीगृह वरोरा येथे संविधान दिंन साजारा करण्यात आला कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून संस्थेच्या अध्यक्षा दिपा पाटील रिकबचंद पाटील उपाध्यक्ष सविता येसाबरे कोषाध्यक्ष संदीप दुपारे सदस्य सिमा येसाबरे सचिव राधाबाई पाटील सदस्य, उपस्थित होते प्रथम पुष्पहार अर्पण करण्यात आले, काॅडल लावण्यात आले प्रास्ताविक भाषण रिकबचंद पाटील संस्थेचे उपाध्यक्ष यांनी केले ,उदेशिकेचे वाचन करण्यात आले ,संविधानाचे महत्व समजावुन सांगुन संविधान दिन साजरा करण्यात आले ,तसेच संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले अधिक्षीका जयश्री पोपटकर रमाबाई खैरे स्वयंपाकी महेश निमसटकर चौकीदार सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन हेजयश्री पोपटकर अधिक्षीका यांनी मानले कार्यक्रम अशा प्रकारे समाप्त झाले संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले.