जुबेर शेख
जिल्हा प्रतिनिधी लातुर
लातुर /चाकूर तालुक्यातील राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी च्या वतीने आज देशातील पेट्रोल, डिझेल ,व गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, व केंद्र शासनाचा निषेध म्हणून चाकुर चे तहसीलदार बिडवे साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी तालुक्यातील युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष राहुल भैया सुरवसे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे तालुका कार्याध्यक्ष विवेक शिंदे, नगरसेवक इलियास भाई सय्यद, चाकूर पंचायत समितीचे सदस्य हरिभाऊ काळे, राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी तालुका कार्याध्यक्ष नागेश बेरुळे, चाकूर शहर राष्ट्रवादी युवक अध्यक्ष बिलाल खान पठाण, शहर कार्याध्यक्ष सुरज शेटे, चाकुर तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष समाधान जाधव, चाकुर तालुका राष्ट्रवादी सेवादल चे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी, चाकूर शहर विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष नंदू हाळे, प्रतीक केदार,नागेश जाधव, संदीप शेटे,सय्यद मुजम्मिल, मतीन गुळवे, तोफिक शेख,आदित्य लवटे पाटील, विष्णू तिकटे, भोसले हनुमंत, ताज शेख, समाधान डोंगरे, अनिस खान पठाण, संतोष नंदने, अजय घोरपडे, चंद्रमणी शिरसाठे, अजित शेख, दत्ताभाऊ आलमाझी,अमोल केंद्रे, शकील शेख, तानाजी राठोड, कलीम शेख, इक्बाल शेख, कासिम पटेल, शकील गुळवे, प्रमोद केंद्रे,आदी युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते











