महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधि भद्रावती
भद्रावती दि.28 : शिवसेना भद्रावती शहराचे शहर प्रमुख तथा मागील पंधरा वर्षापासून तीन वेडा सतत निवडून येणारे नगरसेवक नंदू पढाल यांची चंद्रपूर जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आली. या निवडीमुळे भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे तसेच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे