महेश निमसटकर
तालुका प्रतिनिधी भद्रावती
भद्रावती दि15:- येथील श्री साई कॉन्हेंट मध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक अतुलबडकेलवार,मुख्याध्यापिका किरण कोथळे आदी मान्यवर उपस्थित होते.सर्व प्रथम श्री साई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अतुल गु॑डावार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्या न॑तर त्यांनी सर्व उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी रूपाली न॑दनवार, अर्चना बदखल, देवानंद जुमडे,शुब्रोतम मिस्त्री, प्रज्ञा दुपारे,बुलूरानी शहा, सविता खोब्रागडे, सुनील दैदावार, आम्रपाली रामटेके, शितल पेटकर, स्मिता डाहुले, खुशाली भगत, स्नेहा चव्हाण आदी शिक्षक वृंद उपस्थित होते.