शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
परभणी : हज यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचा विनोद बोराडे व त्यांच्या मित्र मंडळी च्या वतीने पवित्र काबा ची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला त्यामध्ये
हाजी शब्बीरभाई,हाजी रौफभाई,हाजी अन्सारभाई यांचा पवित्र ‘काबा’ची प्रतिकृती देऊन हृदय सत्कार करण्यात आला याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री विनोद बोराडे,माजी उपनगराध्यक्ष श्री प्रभाकर सुरवसे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस श्री मिलिंद सावंत,साईराज बोराडे,माजी नगराध्यक्ष श्री मारोती चव्हाण,माजी नगरसेवक वहिदभाई,कासीमभाई,शहराध्यक्ष दिलावर भाई,इरफानभाई,ऋषि अंबुरे आदी उपस्थित होते.











