सोनेराव गायकवाड
जिल्हा प्रतिनिधी लातूर
लातूर : वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्ह्या यांच्या वतीने नूतन तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. फारुख अहमद वंचित बहुजन आघाडी प्रदेश प्रवक्ता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पडला आहे. तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी वंचित बहूजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. या वेळी जिल्हा अध्यक्ष जगदीश माळी , अमोल बनसोडे, महिला जिल्हा अध्यक्षा मंजू निंबाळकर, सलीम शेख सचीन लांतुरे, सुजाता अजनीकर, ईत्यादी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.











