किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
पातुर : आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे पहिले नियतकालीन सुरु केले होते त्याचे स्मरण म्हणून विस फेब्रुवारी हा पत्रकार दिवस म्हणून साजरा करण्याचे संशोधनातु सिध्द झाले आहे .या निमित्ताने अकोला जिल्हा मराठी पत्रकार संघ पातूर तालुका यांच्या वतीने प्रदीप काळपांडे यांच्या कार्यालयात पत्रकार दिन साजरा करण्यात आला यावेळी आद्य दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार टाकण्यात आला यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिगंबर खुरसडे उमेश देशमुख मोहन जोशी प्रदीप काळपांडे संगीता इंगळे तालुका अध्यक्ष कुद्दुस भाई नाशिक शेख सतीश सरोदे किरण निमकंडे निखिल इंगळे आदी पत्रकार उपस्थित होते.