सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली(१६जुन) तालुक्यात गस्ती दर्म्यान डाँ. परिणय फुके सदस्य, विधान परिषद भंडारा- गोंदिया यांनी सानगडी येथे काल नुकतीच भेट घेतली.तेव्हा तेथील समस्याची जाणीव करून घेतांनी असी माहीती मिळाली की, सानगडी प्रभारी सरपंच चतुर्भुज भानारकर हे पोलीसांच्या फ्लैग रूटमार्च मध्ये जनतेत जनजागृती दरम्यान कोरोणा तपासणीत पाँझीटीव्ह आढळुन आल्याने त्यांच्या आरोग्याची तपासणी केली असता उपचारादम्र्यान तबीयत ठिक आहे.त्यांना नागपूरला अति तातडीने उपचारासाठी सांगितले पण ते सध्या ठीक असल्याने घरिच कोरोंटाईन असून उपचार घेत आहेत व त्यांनी गावातील लोकांची बारिकसारिक जनांच्या समस्या ऐकून घेतल्या.याप्रसंगी राजू हेडावू ,रविंद्र खंडाळकर,
सरपंच विहीरघांव,बु.नंदु हर्षे,
चक्रधर खंडाईत,चंदु खंडाईत बंढू लिचडे,राजू वंजारी,अभिमन लोथे,पुनित फटींग,लोकेश शेंडे,
निलेश पोवनकर, हजर होते.
सानगडी वासीयाच्या वतीने त्यांचे स्वागत व समस्यांचे निराकरण करू,असे आँनलाईन अधिकार्यां- ना फोनवरून तात्काळ निर्देश दिले.त्यामुळे जनतेने त्यांचे आभार मानले.