गावाचे कोविड प्रतिबंध लसी करण १००℅ टक्के करण्याचा मानस जिल्हा सरपंच समन्वयक एस के जी पंधरे यांचे आवाहन
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (११ जुन) मौजा वडेगांव येथे दि १० जून२१ला दॄष्टी दिनाचे अौचित्य साधुन पर्यावरण मिञ बहूउद्देशीय संस्था भारत व शाखा भंडारा व आरोग्य वर्धीनी उपकेंद्र कीन्ही/ मोखे ,चे सर्व कर्रचारी ,प्रा थमिक आरोग्य केंद्र खांबा च्या संयुक्त विद्यमाने डाँ. पी जी कुंभरे ग्राम पंचायत मध्ये कोव्हँक्सिन लसीकरण शिबिर एस के जी पंधरे सरपंच समन्वयक जिल्हा भंडारा,सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.देशातील कोरोणा परिस्थीती या आठवड्यात जिल्हयाचा आढावा व पाझीटिव्हिटी रेट 1.22 भंडारा जिल्ह्याचा आहे त्यात ग्रामीनच्या रुग्णाचा आकडा लोळावत असून परिणाम चांगला दिसून येत आहे कारण की ,आरोग्य सेवा पुळवणारे डाँ व आरोग्य सेविका बोलावताच येतात .एंटीझन पेन असो की आरटीपीएल शिशिर आयोजित करून सहकार्य करतात. त्द्याचे श्रेय हे आरोग्य यंञणेत कार्य करणारे व येथील पदाधिकारी यात असलेला समन्वय आहे गावाविषयी प्रेम आहे असे एस के जी पंधरे म्हणतात त्यांचे प्रमान घटत असून साकोली तालुक्यातून वडेगांव हे गा्व आशाकडील माहीतीवरून ९९ % निगेटीव रुग्नांचा आकडा अाहे .त्यातच दर हप्त्यातून हे लसीकरण शिबिर आयोजित करून ४५ ते वरिल सर्व वयोवॄध्द जेष्ठ नागरिकासाठी महीला पुरुष यांना आता दि.२१ जुन२१ पासून सर्व १८ ते ४४ वयो गटातील सर्वांना लगातर शिबिर घेऊन लसीकरण देण्याचा मानस एक ते दोन महीण्यात पुर्ण करू पण लसी उपलब्धतेवर हे सर्व कार्य कोविड रुग्न मुक्ती करने अवलंबून आहे. तेव्हा या प्रंसगी लसीकरण अभियान यशस्वी करणासाठी आयोजन जयदेव कुरूळकर उपसरपंच,यांचे प्रमुख उपस्थीतीत पार पडले यात सेवा देणारे डाँ.राजुरे,डाँ.बिसेन एन ए एम श्रीरामे ,आरोग्य सेविका आशा कार्यकर्ती -मनिषा पंधरे ,
आरोग्य मदतनिस पंधरे, हरिश्चंद्र कापगते संगणक आँपरेटर
,सुखराम मेश्राम पाणी पुरवठा
,चंद्रशेखर मेश्राम परिचर,नाजुक लांजेवार व नाजुक कटरे सदस्प जन वन समिती ,यांचे उपस्थीतीत लसीकरण अभियान कार्यक्रम पार पडला.











