किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी
साप्ताहिक अधिकार नामा पातुर
ग्राम शिर्ला (अंधारे) येथे सरपंचा सौ अर्चना सुधाकर शिंदे यांचे शुभहस्ते आज शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवरायांच्या भगव्या धाजास वंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये उपसरपंचा सौ कल्पना खरडे, सौ सुरेखा वसतकार
ग्राम विकास अधिकारी राहुल उंदरे, सोंमपुरी महाराज ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण अंधारे वीरपिता काशीराम निमकंडे, रामकृष्ण खंडारे श्रीकृष्णा रा. अंधारे, पत्रकार विश्वनाथ सावंत सुधाकर शिंदे, प्रमोद उगले, नंदकिशोर अंधारे, प्रकाश वसतकार, संजय खरडे हेमंत घुगे, अंबादास इंगळे, चंद्रमणी इंगळे, सुरेश काळपांडे, पुरुषोत्तम गीरे, चंद्रकांत धोटकर यांची उपस्थिती होती यावेळी सामाजिक अंतराचे भान ठेवण्यात आले.











