अविनाश पोहरे / ब्युरो चिफ, पातूर
पातूर : विज्ञान,वाणिज्य ,कला व एमसीवीसी या चारही शाखांचा शंभर टक्के निकाल राखत 176 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत, 83 विद्यार्थी प्रथम श्रेणीत, तर 259 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत 133 विद्यार्थी प्रथम प्राविण्य श्रेणीत आले आहेत तर कला शाखेत 25 विद्यार्थी व वाणिज्य शाखेत 18 विद्यार्थी प्राविण्य शाखेत आलेले आहेत.विज्ञान शाखा
प्रथम मंजिरी संतोष अंधारे 94,66%द्वितीय पल्लवी मधुकर सपकाळे 94.16% तृतीय राणी ज्ञानेश्वर इंगळे 92.33% कला शाखा प्रथम गायत्री गजानन तायडे 93.83% द्वितीय सोनल हिरासिंग ठाकूर 86.66% तृतीय साक्षी राजधर सदार 82% वाणिज्य शाखा प्रथम वैष्णवी पुरुषोत्तम मेन 88% द्वितीय जान्हवी मुरलीधर टेकाडे 84% तृतीय दिव्या गजानन भालतिलक 83.83% .एम.सी. व्ही.सी प्रथम कविता गणेश लोलूरे 85.80 द्वितीय कोमल कैलास तेलगोटे 83.02 तृतीय निवृत्ती अरुण लांडगे 83%प्रथम येण्याचा मान कुमारी मंजिरी संतोष अंधारे 568 म्हणजेच 94 पॉईंट 66 टक्के गुण घेऊन तर पल्लवी मधुकर सपकाळे 565 टक्के गुण घेऊन 94.8 16 द्वितीय तर कुमारी राणी ज्ञानेश्वर इंगळे 554 म्हणजेच 92.1 30 टक्के गुण घेऊन तृतीय येण्याचा मान मिळवला आहे.कला शाखेतून प्रथम कुमारी गायत्री गजानन तायडे 563 म्हणजेच 93.1 83 टक घेऊन घेऊन प्रथम आली आहे.सोनल हिरासिंग ठाकूर 86 पॉईंट 66% घेऊन द्वितीय तर साक्षी राजधर सदार 82 टक्के गुण घेऊन तृतीय आली आहे.वाणिज्य शाखेत वैष्णवी पुरुषोत्तम में 88 टक्के गुण देऊन प्रथम कुमारी जान्हवी मुरलीधर टेकाडे 504 टक्के गुण घेऊन द्वितीय तर कुमारी दिव्या गजानन भालतिलक 503 गुण घेऊन तृतीय आली आहे. एमसीव्हीसी विभागातून कविता गणेश लोलूरे 85 पॉईंट 80 टक्के गुण घेऊन प्रथम कोमल कैलास तेलगोटे 83.2 टक्के गुण घेऊन द्वितीय तर निवृत्ती अरुण लांडगे 83 टक्के गुण घेऊन तृतीय आले आहेत.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक बेरार एज्युकेशन सोसायटीचे व्यवस्थापक विजयसिंह गहिलोत सर, सचिव स्नेहप्रभादेवी गहिलोत मॅडम, प्राचार्य श्री बी एम वानखडे सर, उपप्राचार्य श्री एस बी ठाकरे सर, अजितसिंह गहिलोत सर, जगमोहनसिंह गहिलोत सर, अंशुमानसिंह सर,तथा सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले आहे.