पवन ठाकरे
ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
संग्रामपूर:महाराष्ट्रात महायुती सरकारने अव्वाच्या सव्वा एसटी भाडे वाढ केली असून या भाढेवाडीने शेतकरी गोरगरीब लोकांचे कंबर्डे मोडले आहे ही भाडेवाढ तात्काळ रद्द व्हावी या मागणीसाठी हे चक्काजाम आंदोलन दिनांक 29 जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी.जय भवानी जय शिवाजी हा आवाज कुणाचा शिवसेनेचा एसटी भाडेवाढ रद्द झालीच पाहिजे अशी कशी होत नाही झाल्याशिवाय राहत नाही अशा गगनभेदी घोषणा देण्यात आल्या यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वरवट बकाल बस स्टॉप वर एसटी थांबवून झालेली जुलमी भाडेवाढ रद्द करण्याची मागणी केली.यावेळी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता आंदोलकांमध्ये अमोल ठाकरे शिवसेना किसान सेना तालुकाप्रमुख अजय घिवे युवा सेना विधानसभा संघटक धनंजय अवचार भगवान पवार सुनील मुकुंद शिवाजी अढाव माजी युवा सेना तालुकाप्रमुख रामदास मोहे उपताप्रमुख किसान सेना विशाल बकाल नंदू अढाव गजानन वानखडे अतुल बांगर संजय ठाकुर गजानन गोल्हर मनोज आवारे आदी शिवसेना पदाधिकारी तथा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते








