सतिश मवाळ
ग्रामीण प्रतीनीधी मेहकर
राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघ बुलढाणा जिल्हा मेहकर तालुका मधील सर्व पदाधिकारी यांनी महाराष्ट्र मधील पूरग्रस्तांना एक हात मदतीचा म्हणून सर्व पदाधिकारी यांनी मदतीसाठी आपल्या राष्ट्रीय मानव सुरक्षा सेवा संघ तर्फे बुलढाणा जिल्हा पदाधिकारी भानुदास पवार जिल्हा कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष प्रविण प-हाड मेहकर तालुका महिला अध्यक्ष माननीय रोहिणी पाठक, तालुका महिला सचिव मानसी दीक्षित लोणार तालुका कार्याध्यक्ष शेख जावेद, मीडिया प्रभारी फिरोज शहा, विजयानंद वायाळ, संतोष गाडेकर यांनी पूरग्रस्त बांधवांना 1 क्विंटल गहू, 2 कट्टे तांदुळ, बिस्कीट चे बॉक्स, चिप्स, पाणी बॉटल बॉक्स, फरसाण पॅक, तसेच राष्ट्रीय कार्यकारणी राष्ट्रीय महासचिव गजाननजी इंगळे, राष्ट्रीय सचिव गजेंद्रजी भिसे ,राष्ट्रीय प्रमुख अरुणजी पांडव.तर्फे फरसाण, बिस्कीट व इतर गरजू साहित्य मदत, बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा कार्याध्यक्ष भानुदास पवार, मेहकर तालुका अध्यक्ष प्रवीण पऱ्हाड, संतोष गाडेकर, शेख जावेद, फिरोज शहा, विजय वायाळ,यांनी एक हात मदतीसाठी नवनियुक्त बुलढाणा जिल्हा महिला अध्यक्ष आरती दीक्षित यांनी पुढाकार घेऊन मोलाचा वाटा उचलला होता











