मुंबई : सदरील निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवि भाऊ वैद्य , प्रदेशाध्यक्ष श्री.विकास सुसर यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्हा कार्याध्यक्ष निलेश भाऊ पगारे यानीं केली. संघटनेच्या प्रयत्नाने पोलीसांच्या मुलानां पोलीस भरतीत पाच टक्के आरक्षण मिळाल . संघटना प्रत्येक वेळेस सामाजिक शैक्षणिक राजकिय ठिकाणी होणाऱ्या अन्याया विरोधात आवाज उचलण्याचे काम करत असते. या निवडीबद्दल अध्यक्ष रवि भाऊ वैद्य , प्रदेशाध्यक्ष विकास सुसर , राज्य संघटक माणिक निमसे , विजया बावदाने , युवा राज्य संघटक प्रा.रवि अंभोरे , नितीन गुप्ता , रिबिका रॉड्रीक्स , प्रकाश शेरे मुंबई अध्यक्ष आरती कोकरे , महिला आघाडी मुबई अध्यक्ष योगेश नलावडे आदिनीं शुभेच्छा दिल्या.












