दिपक पगारे
शहर प्रतिनिधी, औरंगाबाद
कन्नड़ (औरंगाबाद) दि.21 कन्नड तालुक्यातील औराळा येथील ऐश्वर्या भागिनाथ पगारे ईने इयत्ता दहावी मध्ये 90.80 टक्के गुण मिळविले आहे. ऐश्वर्या ची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. त्यांचा उदरनिर्वाह शेती वरच चालतो. ति न्यू हाई स्कूल विद्यालय औराळा या शाळेत शिकत होती. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक वर्ग , सविता भागिनाथ पगारे (आई-वडील) , बाळासाहेब सर्जेराव पगारे (काका) तसेच समस्त गावकरी आदींनी ऐश्वर्या चे कौतुक व अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.