शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी.
सेलू :दि. 2 ऑक्टो. रोजी जगाला सत्य,अहिंसा,आणी सहिष्णूता यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्ताने अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ मुंबई संलग्न सेलू तालुका पत्रकार असोशियन च्या वतीने शहरातील मोंढा भागातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अध्यक्ष लक्ष्मण बागल, सचिव शेख मोहसिन,जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक कांचनजी कोरडे,सदस्य नारायण पाटील,श्रीपाद कुलकर्णी,शिवाजी शिंदे,नीरज लोया,सचिन आकात,शेख मुनीर, संदीप वरकड आदी नी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


