शिवाजी शिंदे
जिल्हा प्रतिनिधी परभणी
सेलू : दि.02 सप्टे. शनिवार रोजी सायंकाळी ६:३० वाजता श्री छञपती शिवाजी महाराज पूतळा परीसरात सकल मराठा समाजा कडून आदोलंन संर्दभात बैठक सपंन्न झाली .या वेळी पहील्या टप्यात सोमवारी सकाळी अकरा वाजल्या पासून सेलू तहशिल कार्यालयासमोर ठिय्या आदोंलन करण्यात येणारअसून दूसरा टप्यात पाचशे डझन बांगड्या मूख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना आहेर स्वरूपात पाठवणार असून या मूळे त्यांना आपण आपले सरकार फक्त छञपती महारांजाचे नांवाचा उपयोग करत सत्तेत आले, आले पण त्यांचा गैरवापर करत महीला,लहान बालकावर अमानूष पणे भ्याड हल्ला केला या निषेर्धात बांगड्या पाठवण्याचा निर्णय ही बैठकीत घेण्यात आला.या वेळी अशोक काकडे, छगन शेरे , रामराव गायकवाड, सर्जेराव लहाने, मनिष कदम, जयशिंग शेळके ,रामप्रसाद पौळ,रमेश डख,रामराव बोबडे,सूधाकर पवार,पूरूषोत्तम पावडे,अँड.रोडगे,दिलीप शेवाळे,पंडित आरकूले,गोटू शेरे,शक्ती बोराडे,किशोर भांडवले, मोहन बोराडे,श्री नखाते,वसंत बोराडे,कैलास कदम , बंजरगआरकूले,पूंजाराम शेवाळे, अमोल बाबर,वैभव वैध, हजारो सकल मराठा समाजाचे नागरीक यांची ऊपस्थीती होती.
चौकट
सेलू तालूक्यातील अनेक आजी व माजी आमदार,नगराध्यक्ष व माजी नगर सेवकांची अनूउपस्थीती होती या मुळे यांना फक्त मतदाना पूरतेचे मराठा समाजीची गरज असते असा सूर या वेळी बैठकीत अनेकांच्या तोंडून निघत असल्याचे चिञ पहावयास मिळाले.