अभिजीत फंडाट ग्रामीण प्रतिनिधी मोरगाव भाकरे
आज दि 16/7/21 पोलीस स्टेशनची उरल ची इंग्लिश दारू विक्रेत्यांवर कार्यवाही दुपारी एक इसम मोरगाव भाकरे कडुन गायगाव कडे दारू घेऊन येत आहे अशी माहिती मिळाले वरून पथक रवाना होऊन महात्मा फुले विद्यालय ग्राम मोरगाव भाकरे ते गायगाव रोडवर नाकाबंदी केली व आरोपी शेख अन्सार शेख बहार रा गायगाव यास पकडुन त्याचे जवळुन mcdowells whisky इंग्लिश दारू चे ऐकून 48 क्वाटर कि 7680/- रुपये चा माल जप्तकेला व पोलीस स्टेशनला आणून दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल केला कार्यवाही करणारे पथक ठाणेदार वाडतकर साहेब, कर्मचारी धनपाल लाटकर, शैलेश घुगे