शुभम गावंडे
ग्रामीण प्रतिनिधी बहाद्दरपूर
मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने 12ते 24जुलै दरम्यान शिव संपर्क अभियान संपुर्ण महाराष्ट्रात राभवीन्यात येत आहे त्याच अनुषंगाने दी .17/7/2021कुरणखेड व पळसो सर्कल येथे शिव संपर्क अभियान व आढावा बैठक घेण्यात आली आमदार नितीन बाप्पु देशमुख,विधान परिषद आमदार गोपिकिशनजी बजोरिया,उपजिल्हा प्रमुख मुकेशदादा मुरमकार,संतोष भाऊ अनासाने,ता.प्रमुख विकास भाऊ पगृत,यांच्या मार्गदर्शनात शिव संपर्क मोहीम व आढावा बैठक घेण्यात आली.कार्यक्रमाची सुर्वात पळसो येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करुन करण्यात आली.नेहमी शिवसेना 80टक्के समाजकारण या विषयाला अनुसरुन शेकर्याचे,विद्यार्थ्यांचे व आरोग्याचे समान्य जनतेचे कोणतेही प्रश्ण असो ते सोडावीन्या साठी सदैव तत्पर आहे असा विश्वास समाण्य जनतेत या शिव संपर्क मोहीम मधून निर्मान करण्यात आला.या कार्यक्रम यशस्वीते साठी कुरणखेड सर्कल चे जी.प.अधिकृत उमेदवार मनोज पाटील तायडे,ता सरचिटणीस योगेश पाटील बोधडे,गोपालभाऊ धामोडे, नंदूभाऊ चौधरी,शिव सेना शा.प्र.बहाद्दरपुर शुभम पाटील गावंडे,कौलखेड शा.प्र.शुभम तायडे,अतुल तायडे,डीगांबर पाटील बोर्डे, चेतन गावंडे,राज बढे,ज्ञानेश्वर वर्घे,लकी गावंडे,ऋषी पाटील गावंडे व समस्त शिव सैनिक उपस्तीत होते तसेच कुरणखेड येथील कर्यक्रमाला प्रामुख्याने रंजितभाऊ घोगरे सर्कल प्रमुख,मांगीलालजी शर्मा,सतिष बोबडे,शैलेष सोनोने ,मंगेश महोरे ,शा.प्र.जिवन बोबडे ,दिनेश ढोरे,अभिजित इगळे व बहुसंख्य शिवसैनिक उपस्तीत होते.