महेश बरगे ग्रामीण प्रतिनिधी अंबड
अंबड दि.17. अंबड तालुक्यातील घनसावंगी येथील संत रामदास महाविद्यालयाचे संचालक विनायक चोथे यांनी मुबंई येथे मंत्रालयात राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेत अंबड घनसावंगी तालुक्यातील श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील गावाबाहेरील खोलगट भागात असलेल्या दलित वस्तीत शेतातील नाल्यातील येणारे पावसाचे पाणी घर घरात शिरून घरातील नुकसान होत आहे व तिथिल् लोकांचे हाल होत असल्याने त्यांच्या पुनर्वसणाचा हा प्रश्न सोडवावा अशी विनंती विनायक चोथे यांनी केली यामध्ये संबंधित ग्रामपंचायतकडून प्रस्ताव आल्यानंतर हा विषय मंत्रालयातुन सकारात्मक मार्गी लावण्यात यावा











