गोकुळ हिंगणकर
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
तेल्हारा तालुक्यातील गाडेगांव येथे आज दि. १२/७/२०२१मा.श्री.विक्रांत पाटील भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष यांच्या वाढदिवसा निमित्य वृक्षारोपण व मास्क वाटप करण्यातआले भारतीय जनता युवा मोर्चा अकोला जिल्हा अध्यक्ष मा.श्री सचिन बाप्पु देशमुख व जिल्हा सरचिटणीस किरण पाटील अवताडे. भाजपा तालुकाध्यक्ष गजानन उंबरकार यांच्या मार्गदर्शना खाली व केशवराव ताथोड भाजपा जिल्हा सरचिटणीस गोकुळ हिंगणकर जिल्हा उपाध्यक्ष भाजयुमो विजय बोर्डे.तालुका सरचिटणीस यांच्या उपस्थितीत व भाजयुमो यांचा नेतृत्ववात वाढदिवस साजरा करण्यात आला या वेळी व संजय वडतकार परीतोष सोनोने .अनिकेत काळे.शाम वाकोडे. दत्ता उजाड.अक्षय सोनोने.मगेश आखरे.ऋषभ जळमकार. चेतन नळकांडे.रवि नळकांडे सचिन जळमकार.योगेश सानोने.संदीप गवई विनोद ताथोड आकाश काळे.भाजयुमो चे पदाधिकारी उपस्थित होते