पठाण जैद
तालुका प्रतिनिधि औसा
हासेगाव : दि . 10 जुलै 2021 रोजी हासेगांव येथे हासेगाव चे
सुपुत्र सुभाषअप्पा मुक्ता यांच्या वाढदिवसानिमित्त हासेगांव परिसरातील इतर भागात वृक्ष लागवड करण्यात आले. या प्रसंगी उपस्थित ग्रामपंचायत सदस्य संतोष मेदगे , व्हाईस चेयरमैन जैनुद्दीन पठान , सोबत ग्राम विकास अधिकारी . तसेच गावातील इतर सदस्य समद पठान , श्रीनिवास कोल्हे , सर्वांच्या उपस्थितित अनेक प्रकार चे वृक्ष लागवड करण्यात आले. त्या सोबत वृक्ष्याच्या वाढीस सुभाषाप्पा मुक्ता यांनी आपल्या तर्फे झाडाला पाण्याची हि सोय करुण दिली. झाडाला पाणी घालण्या करीता गावातील एक युवा नेमुन ठेवण्यात आला आहे.











