अविनाश पोहरे / चिफ ब्युरो, अकोला
महाराष्ट्र राज्यमंत्री व अकोला पालकमंत्री मा श्री नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री सेना व प्रहार युवक बार्शीटाकाळी अध्यक्ष यांच्या वतीने स्त्री रुग्णालय अकोला येथे फळ वाटप करून मा.पालकमंत्री बच्चू भाऊ कडू यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रमुख उपस्थिती म्हणून मातोश्री सेनेचे संस्थापक अध्यक्ष वैभव उर्फ राज कोहर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. प्रामुख्याने प्रहार कारकर्ते बार्शीटकळी येथील आकाश भाऊ गुरव , अंकुश राजनकर, नाना मांगूळकर ,अभिषेक राजूरकर , ज्ञानेश्वर वाघमारे, सागर खंडारे श्रीकांत गावंडे ऋषिकेश इंगळे सुमेध इंगळे , अंकित नानोटे,भूषण नानोटे, ज्ञानेश्वर नानोटे सहदेव बहाकर , ज्ञानदेव बहाकर,आकाश गुरव ,अमोल करवते पातूर प्रहार सेवक उपस्थित होते.


