मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड : हिवरखेड येथे दरवर्षी प्रमाने गावाच्या प्रथेनूसार चारी वेशीवर बैलपोळा भरत असतो मागील दोन वर्षात कोरोना मूळे साध्यापद्दतीने पण नियमात पोळा भरला होता यावर्षी शेतकर्याचे निसर्गाच्या लहरीनूसार आजच्या घडीला पिके उत्तम दिसत आहेत महादेव मंदीरासमोर बैल पोळा भरतो या पोळ्यात सजविलेल्या बैलाना स्व भाऊसाहेब फुंडकर कृषीमिञ मंडळ अनील कराळे विनयजी राठी प्रोत्साहनपर बक्षिस ज्ञानदेव सोनोने तर्फे व शंकर सस्थांन देवळीवेस तर्फे बंजरग तिडके कडून नितिन वसंत राऊत गजानन येनकर ,देवीदास नाठे,गणेश पांडे, ओमप्रकाश अस्वार रमेश नाठे, विजय येणकर यांना बक्षीस देण्यात आले हा बैल पोळा गावातील मानाचा बैल पोळा असुन शंकर सस्थान देवळीवेस येथे तिडके परिवाराकडून त्यांच्या वाड्यातुन वाजतगाजत गूढी व परीवारातिल बैलाना शंकराचे मंदीरात आनले जाते मंदीरात तिडके परीवारा कडून डाॅ रामदादा तिडके बंजरग तिडके ऊमेश तिडके सूनील तिडके कृष्णादादा तिडके गजानन तिडके कैलास तिडके परीवारातील जेष्ठ सदस्य नंदूभाऊ तिडके रघूनाथजी तिडके आशू तिडके यांचे प्रमूख ऊपस्थीतीत डाॅ तिडके कडुन शंकराला अभीषेक करण्यात आला आरती नंतर पींडीला घाट लावल्या बरोबर हर हर बोला पहली पुजा गोरखाला म्हनताच पोळा फोडन्यात आला स्व भाऊसाहेब फुंडकर कृषी मिञ मंडळाचे अनील कराळे संजय शेंडे, बबलु टोहरे विनयराठी,रवि मानकर गजानन मानकर संतोष फौजी जयेश बोहरा, ज्ञानदेव प्रल्हाद सोनोने, सूधाकर डालके, बाळासाहेब नेरकर सह मंदिराचे ट्रस्टी बंजरग तिडके भाऊदेव परनाटे विलास घूंगड गजानन भटकर ,बाळासाहेब भटकर ईत्यादीनी सजविलेल्या बैलाचे निरक्षन करुन ऊत्कृष्ट बैलाना नंबर देऊन बक्षिसे दिली. गावात बैल पोळ्यानिमित्त ठानेदार विजय चव्हान सह हिवरखेड बिटचे नेव्हारे गोलाईत गवई मेजर गृहरक्षक दलाचे जवान गोपाल परनाटे संतोष शर्मा अनिल भराटे इत्यादी उपस्थित होते.


