राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
पालघर : बोईसर विधानसभा चे आमदार राजेश रघुनाथ पाटील यांच्या अध्यक्ष ते खाली व बहुजन विकास आघाडी पालघर जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ विष्णू घरत यांच्या प्रयत्नाने बोईसर गणेश नगर हनुमान नगर येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना चे धनंजय गुप्ता यांच्यासोबत 40 ते 50 तरुण तडफदार युवा बहुजन विकास आघाडी मध्ये जाहीर प्रवेश उपस्थित कार्यकर्ता आनंद सिंग सुनील गोड चेतन साळवे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.











