राजरत्न जाधव
जिल्हा प्रतिनिधी पालघर
बोईसर येथील राहणारे गोरगरीब कुटुंबातील अपंग यांना विश्वनाथ विष्णू घरत यांनी शासनाच्या निधीतून ५% म्हणजे २० हजार रुपयाची मदत शासनाकडून मिळवून दिली.
वामन लक्ष्मण मोकळ व त्यांच्या. पत्नी शोभा वामन मोकळ, व त्यांना अजून आर्थिक मदत लागल्यास विश्वनाथ घरत हे स्वतः मदत करतील असे आश्वासनही दिले आहेत.


