किरण कुमार निमकंडे
जिल्हा प्रतिनिधी अकोला
आज दिनांक २१-६-२०२१ रोजी भारतीय जनता पार्टी पातूर तालुका व शहर तर्फे योग दिना निमित्त , योगाचे आरोग्यासाठी होणारे फायदे व महत्व जाणून प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते , यावेळी योग शिक्षक म्हणून मा. श्री विलासजी राऊत सर , कार्यक्रमाचे प्रमुखपाहुने म्हणून मा.नायब तहसीलदार श्री भास्करराव कळाशिकर साहेब , भाजपाचे पातुर तालुका अध्यक्ष श्री रमणजी जैन ,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंहजी गहिलोत ,भाजपा जिल्हा सचिव चंद्रकांत अंधारे , भाजपा तालुका सरचिटणीस राजु उगले , भाजपा शहर अध्यक्ष अभिजीत गहिलोत ,पातुर तालुका सरचिटणीस कपिल खरप , रमाकांत भरकर ,महिला आघाडी शहर अध्यक्ष सौ.वैशाली निकम ,किरण टप्पे ,गणेश गाडगे , निशांत बायस ,द्न्यानेश्वर जाधव ,सोशल मीडिया तालुका प्रमुख सचिन बायस ,संजय उजाडे ,युवा मोर्च्या पातुर तालुका अध्यक्ष विनेश चव्हाण ,सागर आखरे ,दिनेश करपे ,चक्रधर माळी सर , शुभम ईंगळे , भागवत खंडारे ,गजानन गुजर ,मंगेश राऊत ,नीरज कुटे हे उपस्तिति होते