लसीकरण करण्याचे सरपंच कुंदा शहारे यांचे नागरिकांना आवहान.
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
लाखांदुर;(२१ जुन ) आज आंतर रास्ट्रीय योग दिनाचे अौचित्य साधून सोनी / इंदोरा येथे वैश्विक महामारी च्या वाढत्या पादुर्भाव रोखण्यासाठी ग्रा पं पदाधिकारी व जि प शाळा यांचे वतीने गावातील ३० ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकासाठी कोविड १९ रोगाबाबत सतर्क करून लोकांचे आरोग्याची सुरक्षा म्हणुन प्रतिबध लसच एकमाञ उपास आहे असे सांगण्यात आले आणि लसपुर्ण पणे सुरक्षित असून त्या पासून दुसरे कोनतेच मानव जीवनावर आरोग्यवर विपरित परिणाम नाही असे आरोग्यवर्धक सल्ला नागरिकांना देण्यात आला.या
प्रसंगी गॄहभेटी घेण्यात आल्या त्यावेळी सरपंचा कुंदा शहारे ,
सोनी/ इंदोरा,मंगेश सुखदेवे,
सदस्य तुषार एंचिलवार,रेखाजी गावतुरे, निरु मेश्राम,सर्वश्री ग्रा प सदस्य,लिचडे हेडमास्तर,जिल्हा प शाळा ,खुशाली धोटे,प्रियंका ढोरे,इत्यादी महिला ,पुरुष अन्य पदाधिकारी गण उपस्थीत होते.