प्रतिबंध लसीकरण १००& टक्के करण्याचा मानस आहे असे -सरपंच हरिश्चंद्र दोनोडे यांनी केले आश्वस्त
सुरेशकुमार पंधरे उपजिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली (२१जून)परसटोला ग्राम
येथे आज २१ जून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे अौचित्या साधून लसीकरणा सोबत जनजागृती शिबीरआयोजित करण्यात आले
लसीकरण शिबीरात ग्रामस्थानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला त्यावेळी आरोग्य कर्मचारी यांच्या मार्गदर्शनात भेटीत टी एच अो अधिकाऱी नेवारे ,शिक्षणाधिकारी बारस्कर साकोली यांनी लसी- करणासंबंधात उपस्थीत नागरिकांना योग्य मार्गदर्शन केले.लसीकरणाला सहकार्य करणारे तडफदार युवा सरपंच हरिश्चंद्र दोनोडे,ग्राम सचिव,वाय एस धूर्वे ,आरोग्य सेविका-रुचिता अंबादे मुख्याध्यापक पी बी गड- पायले सर,एम टी चौधरी सर ,
सं .परिचालक दिशांती कांबळे,
उपसरपंचा-केशर कांबळे ,मधु कठानेपरिचर,भारती कठाने,
अोमिद्रा सेलोकर,डुलेश्वरी डोये,इ सदस्या हजर होत्या .


