शुभम रविंद्र गावंडे
ग्रामीन प्रतिनिधी
कोठारी :शिव सेना वर्धापन दिना नियमीत्त मुकेश दादा मुरुमकर यांच्या मार्ग दर्शनाखाली वृक्षारोपन कार्याक्रम संपन्न;गावा कोठारी मधे वृक्षारोपन करण्यात आले तसेच सर्व शिवसैनीकांनी वृक्ष लागवड केले सामजिक बांधिलकी म्हणून एक घर एक झाड उपक्रमातून झाडाची पुंणत्वाची जबाबदारी शिवसैनिकांनी घेतली या कार्यक्रमाला दिनेश पाटील ढोरे (कोठारी )योगेश पाटील बोधडे शिवसेना ता.सरचिटणीस अकोला शुभम गावंडे बहाद्दरपूर अजय हिंगने, विशाल गावंडे ,गनेश पवार,मनोज लुंगे,अजय तायडे,रवी गावंडे,अनोकेत अखरे समस्त शिवासैनिक उपस्तीत होते .